Monday, September 01, 2025 04:04:12 AM
मलाका कछार परिसरात खांब बसवण्याचे काम सुरू असताना एका ट्रकमधून मोठा खांब जहाजावर नेला जात होता. यावेळी अचानक खांबाचा तोल बिघडला आणि तो ट्रकसह नदीत कोसळला.
Jai Maharashtra News
2025-08-26 21:14:38
मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला
Rashmi Mane
2025-08-20 13:28:22
जिल्ह्यातील 41 मार्ग बंद झाले असून, पर्यायी मार्गांवरून वाहतूक सुरू आहे. जिल्ह्यातील पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांची संख्या वाढून 85 वर पोहोचली. जिल्ह्यात सरासरी 65.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Amrita Joshi
2025-08-20 12:38:20
सांगली-कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस; राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडले, पंचगंगेची पातळी वाढली, महामार्ग ठप्प; प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला.
Avantika parab
2025-08-19 07:49:28
गेल्या तीन चार दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात सतत जोरदार पाऊस पडत असल्यामुळे परिसरातील नदी ओढे नाले भरून पूर्ण क्षमतेने वाहू लागले.
Ishwari Kuge
2025-05-26 20:56:38
मंदिराच्या उत्पन्नात भाविकांनी दिलेले दान आणि देणगी तसेच हेलिकॉप्टरने येणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्राधान्य दर्शन सुविधांचा समावेश आहे. ज्यासाठी समितीकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाते.
2025-02-25 19:52:41
Gajanan Maharaj Prakat Din 2025 : गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन आहे. श्री गजानन महाराजांना दत्तगुरू आणि श्री गणेशाचे अवतार मानले जाते. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी अतिशय भाग्यशाली ठरणार आहे.
2025-02-20 19:17:32
बाळाचे नाव शिवरायांच्या गुणांना साजेसे असावे, असे तुम्हाला वाटत असेल तर, त्यासाठी एक वेगळे नाव शोधावे लागेल. तसे तर शिवाजी, शिवा, शिवराज अशी नावेही ठेवता येतील. पण आणखीही काही नावे आम्ही सुचवत आहोत.
2025-02-19 19:10:38
सध्या खाण्याच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जात आहे. त्यातच फसवणूक रोखण्यासाठी देशातील कायदे कडक नाहीत आणि असलेल्या कायद्याची नीट अंमलबजावणी होत नाही. यामुळे आजारांना आमंत्रण मिळत आहे.
2025-02-19 15:29:28
स्वप्नशास्त्रातनुसार, काही स्वप्ने येणाऱ्या काळात एखाद्या व्यक्तीला येणाऱ्या अडचणी-संकटे दर्शवतात. ही स्वप्ने पाहणाऱ्या व्यक्तीने थोडे सावध राहिले पाहिजे.
2025-02-16 21:23:57
काशीला वाराणसी असेही म्हणतात, हे गंगा नदीच्या किनारी वसलेले प्राचीन शहर आहे. हिंदू धर्मियांसाठी हे अत्यंत पवित्र स्थळ मानले जाते. येथे मृत्यू आल्यास मोक्षाची प्राप्ती होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
2025-02-16 11:09:47
दिन
घन्टा
मिनेट